नवरा : आपल्याला लवकर तुझ्या आईच्या घरी जायचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बायको : कशाला?

नवरा : डॉक्टरांनी माझ्या आईचे सर्व रिपोर्ट सांगितले एमआरआय… वगैरे, 

ते लवकर द्यायचे आहेत डॉक्टरांना.

बायको : त्याच्यासाठी माझ्या आईच्या घरी जायची काय गरज आहे?

नवरा : तू आपल्या घराचे सगळे रिपोर्ट तुझ्या आईला देते ना, सकाळ-संध्याकाळ…