बायको : एक गोष्ट सांगा! तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे?

नवरा : खूप!

बायको : खूप म्हणजे किती?

नवरा  : असं कसं सांगू? किती ते?

बायको (लाडात) : प्लिज! सांगा ना!

नवरा : जेवढं तुझं वजन आहे तितकं. सांगू अजून…

बायको : नको! थँक यू!

नवरा : सांगतो! 

बायको : काही गरज नाहिये.

नवरा : अजून काही प्रश्न असेल, तर तोसुद्धा विचारून घे.

(बायको थँक यू! म्हणत तिथून निघून जाते…)

नवरा : ये! ये!

Story img Loader