बायको : शेजारच्या घरात भांडण का चालू आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवरा : शेजारचा त्याच्या मात्रासोबत गोव्याला फिरायला चालला आहे.

ते ही त्याच्या बायकोला न सांगता. 

त्याच्या बायकोला हे समजलं, आता ती बोंब मारायला लागली आहे.

बायको : फिरायला गेला तर काय झालं? नवऱ्यालासुद्धा जीव असतोच ना.

ते सगळं जाऊ दे, पण तुम्ही एवढे नटून-थटून कुठे निघालात?

नवरा : शेजारचा ज्या मित्रासोबत फिरायला चालला आहे तो मीच आहे.

(हे ऐकताच बायको चिडते आणि नवरा तिथून पळ काढतो.)