मन्या लेडीज पार्लरच्या स्वागत कक्षात बसून मासिक वाचत असतो…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक बाई हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते,

“चला जाऊया!”

मन्याला घाम फुटतो आणि म्हणतो,

“माझं लग्न झालेलं आहे आणि इथे पार्लरमध्ये माझी बायकोदेखील बरोबर आहे.”

ती बाई म्हणते, “नीट बघा! मीच आहे!”

एक बाई हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते,

“चला जाऊया!”

मन्याला घाम फुटतो आणि म्हणतो,

“माझं लग्न झालेलं आहे आणि इथे पार्लरमध्ये माझी बायकोदेखील बरोबर आहे.”

ती बाई म्हणते, “नीट बघा! मीच आहे!”