बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का?

नवरा : नाही!

बायको : तुमच्यापेक्षा माकडं बरी.

हा अपमान सहन न झाल्याने पंधरा दिवस सराव करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो…

नवरा : आता मला झाडावर चढता येतं.

बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय?

बायको ती बायकोच.

Story img Loader