नवरा : तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे.
सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मी मस्त प्लॅन केला आहे.
बायको : काय प्लॅन आहे?
नवरा : चित्रपटाची तीन तिकिटं काढली आहेत.
बायको : पण, तीन तिकिटं कोणासाठी?
नवरा : तू आणि तुझे आई-बाबा!