नवरा : जरा हा ग्लास किचनमध्ये ठेव.

बायको : तुम्ही ना कामचोर आहात.

नवरा : माझ्यावर हा आरोप बिलकूल करू नकोस.

बायको : का?

नवरा : जर मी स्वत:ची कामं करत नाही, तर

मी दुसऱ्यांच्या कामांची चोरी का करीन?

Story img Loader