बायको : तो पहा! तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना… त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता. नवरा : बापरे! अजून सेलिब्रेट करतोय.