मन्या : माझी नजर कमकुवत व्हायला लागली आहे. चष्मा बनवायचा विचार करतोय. बायको : कशाला पैसे वाया घालवायचा विचार करताय. या शहरात माझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही.