नवरा : हा सूर्य आहे.
बायको : हा चंद्र आहे.
नवरा : अगं! हा सूर्य आहे.
बायको : नाही हा चंद्र आहे.
(बाजूनं मन्या जात असतो…)
नवरा : अहो भाऊ! तुम्हीच सांगा, हा सूर्य आहे की चंद्र?
मन्या : मला माहीत नाही. मी या गावात नवा आहे.