नवरा : मी दुबईला चाललो आहे.
बायको : मीसुद्धा येते. मला दागिने घ्याचे आहेत.
नवरा : सिंगापूरला चाललो आहे.
बायको : मी पण येते. मला कॉस्मॅटीक घ्यायचं आहे.
नवरा : मी लंडनला चाललोय.
बायको : मीसद्धा येणार. मला परफ्युम घ्यायचं आहे.
नवरा (चिडून) : मी नरकात चाललोय.
बायको : देवाच्या कृपेनं सर्व मिळालं आहे.
फक्त तुम्ही काळजी घ्या.