बायको : जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
नवरा : इतका आवडतो मी तुला?
बायको : आहो! तसं काही नाही,
पण इतक ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
बायको : जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
नवरा : इतका आवडतो मी तुला?
बायको : आहो! तसं काही नाही,
पण इतक ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?