नवरा : अगं! माझ्या पाकिटात दहा हजार रुपये होते. कुठे गेले?
(बायको काहीच बोलत नाही…)
नवरा : माझ्या पाकिटातले दहा हजार रुपये कुठे गेले?
तुला ऐकायला येत नाही का?
बायको : काय म्हाणालात?
इथे बसलं की ऐकायलाच येत नाही.
तुम्ही बसा आणि अनुभवा.
(बायको उठते आणि नवऱ्याला तिथे बसवते…)
बायको : काल रात्री २ वाजता वॉट्सअॅपवर कोणाशी चॅट करत होतात?
नवरा : इथे ऐकायलाच येत नाही. तू बरोबर बोलत होतीस.
बायको : नाही येत ना ऐकायला?