नवरा : अगं! माझ्या पाकिटात दहा हजार रुपये होते. कुठे गेले?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(बायको काहीच बोलत नाही…)

नवरा : माझ्या पाकिटातले दहा हजार रुपये कुठे गेले?

तुला ऐकायला येत नाही का?

बायको : काय म्हाणालात? 

इथे बसलं की ऐकायलाच येत नाही.

तुम्ही बसा आणि अनुभवा.

(बायको उठते आणि नवऱ्याला तिथे बसवते…)

बायको : काल रात्री २ वाजता वॉट्सअ‍ॅपवर कोणाशी चॅट करत होतात?

नवरा : इथे ऐकायलाच येत नाही. तू बरोबर बोलत होतीस.

बायको : नाही येत ना ऐकायला?