नवरा : हे बघ! काय लिहिलं आहे.
बायको : काय?
नवरा : परदेशातील एका शास्त्रज्ञाने रिसर्च केला आहे की, स्त्री जितके जास्त तास झोपेल,
तितके कमी चानसेस आहेत…
ब्रेन-स्ट्रोक, ब्लड-प्रेशर, डायबेटिस, हार्ट-अॅटॅक होण्याचे.
बायको : किती मस्त!
नवरा : पुरुषांना!
बायको : आं!