बायको : मला ही एक लाखाची बॅग घेऊन द्या ना.

नवरा : एक काम कर, हा ८० हजाराचा इएमआय भर.

आणि लाइट बिल १५ हजाराचं तेसुद्धा भर.

बायको : तुम्हाला माहितेय माझ्या बॅगेत केवळ १०० – २०० रुपये असतात.

नवरा : १०० – २०० रुपये ठेवण्याठी तुला एक लाखाची बॅह पाहिजे? चल जा…

Story img Loader