मनी : तुम्हाला आठवतंय…
आपलं नुकतंच लग्न झालं होतं.
मी जेवण बनवून आणत असे,
तेव्हा तुम्ही कमी जेवायचे
आणि मला जास्त खायला द्यायचे.
मन्या : मग?
मनी : आता असं का करत नाही?
मन्या : कारण… आता तू चांगलं जेवण बनवायला शिकली आहेस.
मनी : तुम्हाला आठवतंय…
आपलं नुकतंच लग्न झालं होतं.
मी जेवण बनवून आणत असे,
तेव्हा तुम्ही कमी जेवायचे
आणि मला जास्त खायला द्यायचे.
मन्या : मग?
मनी : आता असं का करत नाही?
मन्या : कारण… आता तू चांगलं जेवण बनवायला शिकली आहेस.