नवरा : ही बघ काय बातमी आली आहे.

पुरुष दिवसाला सरासरी १५,००० शब्द बोलताता

आणि…

स्त्रिया ३०,००० शब्द.

बायको : बरोबर तर आहे.

पुरुषांना समजावं म्हणून एक गोष्ट दोनदा सांगावी लागते.