बायको : ऐका ना एक जोक आला आहे.

‘बायको एकदम शांत स्वभावाची असते…’

एवढं ऐकूनच नवरा हसायला लागतो.

बायको रागानं त्याच्याकडे बघते.

नवरा : जोक अजून संपला नाहिये का?

Story img Loader