बायको : आम्हाला बघा, लग्न झालेलं दिसण्यासाठी 

पहिले लिप्स्टिक लावा, टिकली लावा, बांगड्या घाला… 

तेव्हा कुठे आम्ही लग्न झालेल्या दिसतो.

आणि तुम्हाला काहीही करायला लागत नाही.

नवरा : आमचा तर चेहराच सांगतो.

Story img Loader