एकदा-दोनदा तुला मेकअपशिवाय पाहिलं, तर प्रश्न आपोआप सुटेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायको : ऐकलंत का आपण खिडकीला पडदे लावू.

नवीन शेजारी मला सारखा बघायचा प्रयत्न करतो.

नवरा : त्याला एकदा नीट बघू दे, 

नंतर स्वत:च त्याच्या खिडकीला पडदे लावेल.