एक दारुडा रेल्वे लाइनवर झोपलेला असतो.

एक माणूस : अरे! उठ इथून! रेल्वे आली तर तुझा जीव जाईल.

Marathi Joke
हास्यतरंग :  काय आवडतं?…
Marathi Joke
हास्यतरंग :  नवऱ्यांनाही…
Marathi Joke
हास्यतरंग : एक व्यक्ती गच्चीतून…
Marathi Joke
हास्यतरंग : काल रात्री…
Marathi Joke
हास्यतरंग : माहेरी चालले…
Marathi Joke
हास्यतरंग : तुझ्या प्रेमाचा…
Marathi Joke
हास्यतरंग : वर्गातील मुलांना…
Marathi Joke
हास्यतरंग : दोन लग्न…

दारुडा : मला नको शिकवू! 

अत्ताच माझ्यावरून विमान गेलं, 

तरी मला काही नाही झालं.