तो फक्त एवढंच म्हणाला की, अनेक वर्षांपासून मी तुझ्या प्रेमाचा तहानलेला आहे. बस! तिनं पाण्याचा पाइप त्याच्या तोडांत घुसडून मोटार चालू केली. मरतामरता वाचला बिचारा!