‘मन्याचे बोल.’ ही दुनिया गोल आहे… पुरावा हवा? झुरळ उंदराला घाबरतं, उंदीर मांजराला घाबरतो, मांजर कुत्र्याला घाबरतं, कुत्रा माणसाला घाबरतो, माणूस बायकोला घाबरतो आणि… बायको झुरळाला…! हे चक्र असंच सुरू राहातं…