कधी नव्हे ते क्रिकेट प्रेमी बायकोनं पेपर वाचायला घेतला.

पेपरचं पहिलचं हेडिंग – ‘स्वाईन फ्लूचे ८ बळी’ 

Marathi Joke
हास्यतरंग :  काय आवडतं?…
Marathi Joke
हास्यतरंग : तुझ्या प्रेमाचा…
Marathi Joke
हास्यतरंग : माहेरी चालले…
Marathi Joke
हास्यतरंग :  रेल्वे आली…
Marathi Joke
हास्यतरंग : एक व्यक्ती गच्चीतून…
Marathi Joke
हास्यतरंग : तुझा गुन्हा सिद्ध…
Marathi Joke
हास्यतरंग : काल रात्री…
Marathi Joke
हास्यतरंग : तुझ्यावर एका…

बायको : अहो! ऐकलंत का? हा ‘स्वाईन फ्लू’ कोणत्या देशाचा प्लेअर आहे? 

त्याने म्हणे ८ बळी घेतले.