मन्याची बायको मन्याला : तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं? माझी हुशारी की माझं सौंदर्य? मन्या : हा जो तुझा विनोदी स्वभाव आहे ना, तो मला खूप आवडतो.