‘मन्याचे बोल…’ मॉलमधे मनसोक्त खरेदी करुन काऊंटरला गेल्यावर बिलींग मशीनमधून जी लांबलचक पट्टी निघते तिला ‘उधळपट्टी’ म्हणतात.