मिना : सासूबाई किती कटकट करताय वयाप्रमाणे वागा.
सासू : ए भवाने! तुझे ६४ दात तोडून टाकेन.
मिनाचा नवरा : अगं आई माणसाला ३२ दात असतात.
सासू : मला माहीत होतं तू मधे बोलणार,
तुझे पकडूनचं मी बोलले होते.