सासू : तुला जेवण बनवता येत नाही? सून : नाही सासुबाई! सासू : मग लग्नाआधी का नाही सांगितलंस? सून : सरप्राइज!