मन्या (आईला विचारतो) : आई मी एवढा मोठा कधी होईन,
जेव्हा मी तुला न विचारता कुठेही जाऊ शकेन?
आई : एवढे मोठे तर तुझे बाबासुद्धा झालेले नाहीत.