आई : अरे बापरे! माझ्याकडून हा ग्लास का उचलला जात नाहीये. मन्या माझ्याकडून हा ग्लास उचलला जात नाहिये.
मन्या : हे बघ मी उचलला, किती सोपं आहे.
(आई मन्याच्या पाठीत थपाटा घालत…)
आई : उचलला? मग! कधीपासून इथे आहे. उचलता नाही येत? चल ठेव जागेवर.