रात्री २ वाजता मन्याचा फोन वाजतो.
एक बाई : तुमचा कुत्रा रात्रभर भुकतो, आम्हाला झोपून देत नाही.
मन्या : माफ करा!
(दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता परत त्या बाईचा फोन येतो…)
मन्या : मॅडम, मी तुम्हाला सांगायला विसरलो.
मी कोणताही कुत्रा पाळलेला नाही.