नवरी मुलगी सासरी जायला निघालेली असते, घरची मंडळी निरोप देत असतात.
दहा पावलं जातात न जातात, तोच ती मागे येऊन पळतच घरात शिरते.
वऱ्हाडी मंडळी हैराण होतात…
तिची आई मागोमाग आत येते आणि म्हणते,
“अगं काय झालं? असं मागे परतणं अशुभ असतं पोरी.”
नवरी मुलगी, “तुला शुभ-अशुभाचं पडलंय, इथे माझा चार्जर राहिलाय.”