मन्या पिझ्झाच्या दुकानात जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
मन्या पिझ्झाच्या दुकानात जातो.
तिकडे तो पिझ्झाची ऑर्डर देतो.
वेटर : सर ४ पिस करू की ८ पिस करू?
मन्या : ४ पिस कर ८ पिस माझ्याच्याने खाल्ले जाणार नाहीत.
तिकडे तो पिझ्झाची ऑर्डर देतो.
वेटर : सर ४ पिस करू की ८ पिस करू?
मन्या : ४ पिस कर ८ पिस माझ्याच्याने खाल्ले जाणार नाहीत.