मन्या पोलिसात भरती होतो…
एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो.
मन्या : साहेब, इथं एका महिलेनं आपल्या
नवऱ्याला गोळी मारून त्याचा खून केलाय.
पोलीस इन्स्पेक्टर : का?
मन्या : तिनं पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला म्हणून.
पोलीस इन्स्पेक्टर : मग त्या महिलेला अटक केलीस का?
मन्या : नाही, अजून फरशी थोडीशी ओली आहे.