मन्या : एसटी स्टॅण्डला जायचे किती घेणार?

रिक्षेवाला : १० रुपये!

मन्या : २ रुपयात येशील तर ठीक आहे.

रिक्षेवाला : २ रुपयात कोण घेऊन जाईल?

मन्या : मागे बस, मी घेऊन जातो!

Story img Loader