मन्या कापडाच्या दुकानात जातो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मन्या : शर्टासाठी एक कापड दाखव.

सेल्समॅन : प्लेनमध्ये दाखवू का?

मन्या : नको हेलिकॉप्टरमध्ये दाखव.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod sales man customer conversation shirt piece joke dd