मन्यानं पॅराशुटचं दुकान उघडलं… जन्या : कसं उघडत हे पॅराशुट? मन्या : अगदी सोप आहे. पाठीला लावून विमानातून उडी मारायची आणि हे लाल बटन दाबायचं. मग तुम्ही हळूहळू तरंगत जमिनीवर उतराल. जन्या : समजा पॅराशुट उघडलंच नाही, तर? मन्या : पैसे परत!