मन्या : बाबा मी शाळेत चाललो.

बाबा : जा बाबा शाळेत जा, पण हे बरोबर काय घेऊन चालला आहेस?

मन्या : काल सर म्हणाले की, उद्या तुला कोंबडा बनवतो.

मी सरांना म्हंटलं की, झणझणीत बनवा.

मी घरून येतांना भाकऱ्या घेऊन येतो. 

ह्या काय, म्हणून भाकऱ्या घेऊन चाललो आहे.

Story img Loader