शिक्षक : मी जो प्रश्न विचारीन त्याचं फटाफट उत्तर द्या? मन्या : ठीक आहे? शिक्षक : भारताची राजधानी कोणती? मन्या : फटाफट!