मॅडम : मुलांनो एक दिवस ही पृथ्वी नष्ट होणार आहे.
ना मनुष्य वाचणार, ना प्राणी, ना पक्षी.
मन्या हात वर करून मॅडमना प्रश्न विचारतो,
“मॅडम! त्या दिवशी शाळेत यायचं की नाही?”
मॅडम : मुलांनो एक दिवस ही पृथ्वी नष्ट होणार आहे.
ना मनुष्य वाचणार, ना प्राणी, ना पक्षी.
मन्या हात वर करून मॅडमना प्रश्न विचारतो,
“मॅडम! त्या दिवशी शाळेत यायचं की नाही?”