टीचरनं बोर्डावर ‘cholesterol’ शब्द लिहून
बंटीला वाचायला सांगितला.
बंटी : मॅडम ‘छोले’पर्यंत बरोबर आहे,
पण ‘भटूरे’चं स्पेलिंग चुकलं आहे.
टीचरनं बोर्डावर ‘cholesterol’ शब्द लिहून
बंटीला वाचायला सांगितला.
बंटी : मॅडम ‘छोले’पर्यंत बरोबर आहे,
पण ‘भटूरे’चं स्पेलिंग चुकलं आहे.