शिक्षक : मन्या या दोन वाक्यांतील फरक सांग.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
शिक्षक : मन्या या दोन वाक्यांतील फरक सांग.
१) त्याने भांडी घासली.
२) त्याला भांडी घासावी लागली.
मन्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
१) त्याने भांडी घासली.
२) त्याला भांडी घासावी लागली.
मन्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.