शिक्षक : मन्या! तू ‘ससा आणि कासव’ ही गोष्ट ऐकली आहेस का?
मन्या : होय सर!
शिक्षक : या गोष्टीतून तुला काय बोध मिळाला?
मन्या : शर्यत हरलात तरी हरकत नाही,
झोप नेहमी पूर्ण झाली पाहिजे.
शिक्षक : मन्या! तू ‘ससा आणि कासव’ ही गोष्ट ऐकली आहेस का?
मन्या : होय सर!
शिक्षक : या गोष्टीतून तुला काय बोध मिळाला?
मन्या : शर्यत हरलात तरी हरकत नाही,
झोप नेहमी पूर्ण झाली पाहिजे.