मन्या आणि जन्या एका बेंचवर उदास बसलेले असतात.

तिकडून त्यांचा मित्र येतो.

मित्र : एवढे उदास का बसले आहात?

मन्या : बस सांगतो!

मित्र मन्याच्या शेजारी बेंचवर बसतो.

मित्र : सांग!

मन्या : बेंच अत्ताच पेंट केला आहे.