मन्या : मला रात्रभर ट्रेनमध्ये झोप आली नाही.
जन्या : का?
मन्या : मला वरचा बर्थ मिळाला होता.
जन्या : मग तू बदलून का घेतला नाहीस?
मन्या : अरे! बदलायला खालच्या बर्थवर कोणीच नव्हतं.
मन्या : मला रात्रभर ट्रेनमध्ये झोप आली नाही.
जन्या : का?
मन्या : मला वरचा बर्थ मिळाला होता.
जन्या : मग तू बदलून का घेतला नाहीस?
मन्या : अरे! बदलायला खालच्या बर्थवर कोणीच नव्हतं.