मन्या : तू बाइक एवढी फास्ट का चालवत आहेस?
जन्या : हे पत्र अर्जंट द्यायचं आहे.
मन्या : कुठे?
जन्या : पत्ता वाचायला वेळ नाही.
मन्या : तू बाइक एवढी फास्ट का चालवत आहेस?
जन्या : हे पत्र अर्जंट द्यायचं आहे.
मन्या : कुठे?
जन्या : पत्ता वाचायला वेळ नाही.