मन्या खूप हळूहळू लिहीत असतो
जन्या : तू एवढं हळूहळू का लिहीत आहेस?
मन्या : मी हे पत्र माझ्या ६ वर्षाच्या मुलाला लिहीत आहे.
तो फास्ट वाचू शकत नाही.
मन्या खूप हळूहळू लिहीत असतो
जन्या : तू एवढं हळूहळू का लिहीत आहेस?
मन्या : मी हे पत्र माझ्या ६ वर्षाच्या मुलाला लिहीत आहे.
तो फास्ट वाचू शकत नाही.