मन्या त्याच्या रिक्षेचं चाक काढत असतो, तेवढ्यात जन्या तिथं येतो…

जन्या : मन्या! हे काय, तू रिक्षेचं एक चाक का काढत आहेस?

मन्या : तुला हा बोर्ड दिसत नाही का? ‘पार्किंग केवळ दुचाकींसाठी!’