मन्या : केळ्यामधून बी काढून अननस कसं बनवता येऊ शकतं 

याचा मला शोध लागलाय.

जन्या : ते कसं काय?

मन्या : Bananas मधून B काढून टाक.

Story img Loader